Sugar Export | देशातून ९२ लाख टन साखर निर्यात होणार | Sakal

2022-04-20 171

दा साखर निर्यात ऐतिहासिक पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. कारखाने निर्यातीला प्राधान्य देत असल्याने साखर उद्योगातील संस्थांना निर्यातीचे अंदाज सातत्याने वाढवावे लागत आहेत. 'इस्मा'च्या नव्या अंदाजानुसार ९० लाख टन साखर निर्यात होणार आहे. आत्तापर्यंत सुमारे ८२ लाख टनांचे निर्यात करार झाले आहेत. तर ७२ लाख टनांहून अधिक साखर प्रत्यक्षात निर्यात झाली.

Sugar exports may reach record high this season. Sugar factories preferred to export this year. ISMA predicted 90 lakh tonnes export.

#SugarExport #Farming #FarmingNews #Sakal #AgricultureNews #AgricultureTypes

Videos similaires